Ticker

6/recent/ticker-posts
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का* *माजी नगराध्यक्ष सह सामाजिक कार्यकर्ते व अधिवक्ता संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजिता पवार ) गटात प्रवेश*
अमित बघेल के खिलाफ सख्त कार्रवाई करें....दयलानी
देसाईगंज  सिंधी समाज को इस बार भी मिला चुनावी लॉलीपॉप, नही मिलेंगे मालिकाना हक घर के पट्टे....
✨ देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९ मधून अब्दुल लतीफ रिजवी यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा! ✨
देसाईगंजमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून  निवडणूक लढवणार असल्याची चर्चा ....
देसाईगंज न. प.प्रभाग. 9 मधून लतीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून निवडणूक लढणार..
देसाईगंज : सरकारने सिंधी समाजाला कायमस्वरूपी जमीन भाडेपट्टा द्यावा: माधवदास निरंकारी
देसाईगंजमधील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचा रेल्वे अंडरब्रिजवर अपघात:
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून सेवा पंधरवाडा उपक्रमात नागरिकांच्या तक्रारींची थेट दखल  नागरिकांच्या तक्रारी वेळेवर सोडविण्याच्या सूचना
शासनाच्या कल्याणकारी योजना गरजु कुष्ठांतेयाना मिळण्यात यावा यासाठी मा आमदार यांना निवेदन
देसाईगंज शहरात चोरांची टोळी सक्रिय, एका प्रतिष्ठित व्यावसायिकाचा ट्रक गायब केला
शासकीय जमिनीवरील अतिक्रमित घरांना मालकी हक्क मिळणार, पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा!*
जनतेच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ – देसाईगंजात आमदार रामदास मसराम यांच्या जनता दरबारात नागरिकांचा भरभरून प्रतिसाद-
अल्ट्राव्हिजन एक्स-रे व सोनोग्राफी क्लिनिकचे अत्याधुनिक सेवांसह स्थानांतरण*
📚 विदर्भातील सर्वात मोठी ई-लायब्ररी ब्रम्हपुरीत!
चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी - प्रशासनाचे आवाहन
महाराष्ट्रात वीज बिलात २६% पर्यंत कपात होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
देसाईगंज येथील आधार केंद्र बंद असल्याने नागरिक  त्रस्त ..
महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांना आप चा निवेदन...
देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात संपन्न........
27 ला देसाईगंज तुकूम येथे भगवान शनी जयन्ति चा आयोजन...
लतीफ शेख यांचा राजीनामा जिल्हा अध्यक्ष यांनी फेटाळ ला. पुनःश्च त्या पदावर काम करण्यास् कायम..
लागा तयारीला सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश..
Yxcuvbibi
देसाईगंज येथील शिबिरात 240 रुग्णांची तपासणी 70 रुग्णांची शस्त्रक्रिये साठी निवड
देसाईगंज येथील शिबिरात 240 रुग्णांची तपासणी 70 रुग्णांची शस्त्रक्रिये साठी ✍️:  देसाईगंज येथील कमलानगर मदिना मस्जिद समोरील चौका मध्ये महात्मे नेत्रपेढी नेत्र रुग्णालय नागपूर,हेल पेज इंडिया च्या सॊजण्याने, नागरिक  रक्षक संस्था, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, केयर क्लिनिक देसाईगंज च्या वतीने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरा मध्ये 240 रुग्णाची तपासणी करण्यात आली. यातील 70 रुग्णांची शास्त्रक्रिये साठी निवड करण्यात आली. या शिबिराचे उदघाटन आरमोरी क्षेत्राचे नवनियुक्त आमदार रामदासजी मसराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नाना भाऊ नाकाडे माजी कृषी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली, माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी,डॉ. इकबाल बेग, डॉ. सुमय्या पटेल, माजी नगरसेवक कुडडूस पटेल, माजी नगर सेवक भीमराव नगराळे, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थे चे जिल्हा प्रमुख अमिता ताई मडावी, हेल्प एज इंडिया चे राशेदा शेख, राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस श्यामजी धाईत उपस्थित होते. शिबिरात महात्मे रुग्णालय चे डॉक्टर चमुंनी सेवा दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेदा शेख यांनी, संचालन लतीफ  शेख यांचे आभार प्रदर्शन केले  कार्यक्रम यशस्वीते साठी लतीफ शेख, नावेद पटेल, योगेश नेवारे, मच्छिन्द्र मुळे, जावेद शेख, अजमत खान, मोनाली दुगा, नेहा लांजेवार, काजल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.
बांगलादेश मध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात गडचिरोली येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित जन आक्रोश..
कॉंग्रेस पार्टी से आरमोरी विधान सभा क्षेत्र की उमेदवारी न मिलने पर माधुरी मड़ावी ने ली पत्रकार परिषद
कॉंग्रेस पार्टी से आरमोरी विधान सभा क्षेत्र की उमेदवारी न मिलने पर माधुरी मड़ावी ने ली पत्रकार परिषदआरमोरी विधानसभा क्षेत्र से कांग्रेस द्वारा टिकट कटने पर पूर्व उपायुक्त माधुरी मडावी ने मंगलवार को प्रेस कॉन्फ्रेंस मे कहा कि मैं तीन साल से विपक्षी पार्टी के दोनों बड़े  नेताओं के संपर्क में थी मैं पिछले दो-तीन वर्षों से इन दोनों नेताओं के संपर्क में थी    दोनों प्रत्याशियों ने चुनाव की तैयारी करने को कहा.  खुद फोन कर  कहा कि पार्टी को इस साल के चुनाव में एक महिला चेहरे की जरूरत है और वह ऐसी महिला उम्मीदवार चाहती है जो उच्च शिक्षित हो, जिसके पास राजनीति, समाज और प्रशासन में लंबा अनुभव हो.  साथ ही मुझे शत-प्रतिशत उम्मीदवारी दिलाने का भी वादा किया गया था.  लेकिन आख़िरकार इन्होंने  मुझे धोखा दे दिया. क्योकि मे एक महिला हु सिर्फ् इसलिये मुझे  टिकिट नही दिया गया, यहां आदिवासी विधायक हैं और यहां आदिवासियों के विकास के लिए कुछ नहीं किया गया है.इसके अलावा अन्य घटकों के लिए भी कुछ नहीं किया गया.केवल कुछ पूंजीपतियों, व्यापारियों और ठेकेदारों के एक छोटे से अल्पसंख्यक के रूप में रहने में स्वार्थ रखा,  मडावी ने यह भी कहा कि इन सब से उबरने और जनता को न्याय दिलाने के लिए भले ही कांग्रेस ने टिकट खारिज कर दिया है, लेकिन जनता के  के लिए वह निर्दलीय चुनाव लड़ेंगी,
मविआमध्ये बिघाडी; 'हा' मोठा पक्ष स्वबळावर लढणार
शिवसेना ठाकरे गट जाहीर केलेले उमेदवार बदलणार
बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान राष्ट्रवादी-अजित गटात सामील
सहायक पुलिस निरीक्षक संदीप अगरकर और पुलिस प्रशासन की बड़ी कार्रवाई...
आम आदमी पार्टी गडचिरोली च्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा विरोध..